नुकसानग्रस्तांना ‘कृषी समृद्धी’तून येवढा मिळणा लाभ?Krushi Samruddhi Yojana:
नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी’ योजना ठरणार वरदान Krushi Samruddhi Yojana: महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा सक्षमपणे उभे राहता यावे, यासाठी ‘कृषी समृद्धी योजना’ प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले आहेत. या योजनेचा लाभ गावागावातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यास त्यांनी … Read more