विमा कंपन्या असा कमवतात पैसा?Insurance Companies:
Insurance Companies: आपण भरलेला विमा प्रीमियम केवळ संरक्षणासाठीच नाही तर कंपन्यांसाठी मोठी कमाई करण्याचे साधन आहे. आजकाल विमा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आरोग्य, वाहन, पीक यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपण विमा पॉलिसी घेतो, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करता येईल. आपण दरवर्षी किंवा दरमहा जो प्रीमियम भरतो, त्या पैशांचा विमा कंपन्या नेमका … Read more