शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर : हेक्टरी एवढी मिळणार मदत!! nuksan bharpai anudan
nuksan bharpai anudan गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेली खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २,२१५ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली असून, याचा … Read more