लाडकी बहीण योजने मध्ये नवीन नियम लागू ?Ladki Bahin Update
Ladki Bahin Update लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल, अनेक नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत. योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने अर्जांची तपासणी अधिक कठोर केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन शासन निर्णयानुसार (GR) अनेक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज … Read more