पैसे काढण्यासाठी ATM कार्डची गरज नाही. ATM Rules
ATM Rules तुमचं एटीएम कार्ड घरी विसरला असाल आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही! नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक नवी आणि सोयीची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे तुम्ही एटीएम कार्ड नसतानाही युपीआय (UPI) वापरून रोख रक्कम काढू शकता. कार्डलेस कॅश विथड्रॉवल: UPI द्वारे पैसे काढा … Read more