शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ सविस्तर वाचा;E Pik Pahani
E Pik Pahani E Pik Pahani शेवटी शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली! अतिवृष्टी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ई-पीक पाहणीसाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता शेतकरी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंदणी करू शकतील. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या E Pik Pahani यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी … Read more