मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय : ओला दुष्काळात थोडा दिलासा…….
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा! ३० सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान आणि २२१५ कोटींची मदत प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील तब्बल ६० लाख हेक्टर शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान … Read more