या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा : शासन निर्णय प्रसिद्ध ! crop insurance
crop insurance महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये १० रुपये किंवा त्यापेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्यासाठी आता उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने या शेतकऱ्यांसाठी पूरक अनुदानापोटी सुमारे ३ कोटी ९९ लाख … Read more