रासायनिक खतांची दरवाढ: शेतकरी अडचणीत; पहा नवे दर ! Fertilizer Price Update

Fertilizer Price Update: उत्पादन खर्च वाढला, उत्पन्नाची चिंता कायम! ऐन हंगामात खतांचे भाव गगनाला भिडल्याने शेतीचे आर्थिक गणित बिघडले. नवीन दर काय आहेत आणि शेतकरी काय मागणी करत आहेत, वाचा सविस्तर. महाराष्ट्रातील बळीराजा सध्या अनेक नैसर्गिक आणि आर्थिक संकटांशी एकाच वेळी झुंज देत आहे. कधी अतिवृष्टीचे तडाखे, तर कधी अवकाळी पाऊस… या नैसर्गिक संकटांवर मात … Read more