महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा! तुकडेबंदी कायदा रद्द. TUKADEBANDI KAYADA

TUKADEBANDI KAYADA महाराष्ट्र शासनाने तब्बल ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील लाखो मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रहिवासी (Non-Agriculture – NA) क्षेत्रांसाठी लागू असलेला ‘तुकडेबंदी आणि तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा, १९४७’ (Bombay Prevention of Fragmentation and Consolidation of Holdings Act, 1947) आता रद्द करण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर २०२५ … Read more