बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठी घट! Steel Rate

Steel Rate

Steel Rate : केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर (GST) चे नवीन दर लागू केल्यामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंव्यतिरिक्त बांधकाम साहित्याच्या किमतीतही घट झाली आहे. विशेषतः, बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सिमेंट आता स्वस्त झाले आहे. यामुळे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिमेंटवर जीएसटीत मोठी कपात … Read more