मोठी बातमी: सोयाबीनचे दर वाढणार , शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव!Soybean Market Rate
Soybean Market Rate : गेल्या वर्षभरात सोयाबीनच्या कमी भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात यंदा सोयाबीनचा पुरवठा कमी होणार असल्यामुळे आणि बाजारातील जुना साठा (स्टॉक) जवळजवळ संपुष्टात आल्यामुळे, सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबऑइल कॉन्फरन्समध्ये उद्योग क्षेत्रातील जाणकार आणि तज्ञांनी केलेल्या … Read more