जमीन मोजणी आता केवळ ३० दिवसांत, महसूल विभागाचा मोठा निर्णय!Jamin Mojani

amin Mojani

Jamin Mojani : राज्यातील नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यानुसार, आता जमिनीच्या मोजणीची प्रलंबित प्रकरणे केवळ ३० दिवसांच्या आत निकाली काढली जाणार आहेत. या निर्णयामुळे जमीन मोजणीच्या कोट्यवधी प्रलंबित प्रकरणांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी; प्रक्रियेला गती जमीन मोजणीची … Read more