मोफत शिलाई मशीन: महिलांना मिळणार १५,००० रुपये,असा करा अर्ज Shilai Machine Yojana
Shilai Machine Yojana : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘मोफत शिलाई मशीन योजना’ अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून १५,००० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जात आहे. … Read more