लाडकी बहीण’ योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्र्यांची ‘माझी लाडकी बहीण’ योजना: E-KYC च्या अडचणींवर उपाय Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी खूप लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा ₹1500 मिळत होते. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. मात्र, निवडणुकीनंतर या योजनेत काही अनियमितता आढळून आल्या. या अनियमितता दूर करण्यासाठी आणि … Read more