नवीन हमीभाव जाहीर: सोयाबीन, कापूस, तुरीला मोठी वाढ! नवीन दरांची यादी पहा! Kharip MSP List 2025
केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी १४ प्रमुख पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price – MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर केली आहे. यामुळे देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील, लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या घोषणेमुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या प्रमुख पिकांच्या दरात लक्षणीय … Read more