गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल; नवीन दर पहा Gas Cylinder Price
Gas Cylinder Price : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना महागाईचा नवा झटका बसला आहे. आज, २ ऑक्टोबर २०२५ रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. या घोषणेनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.Gas Cylinder Price व्यावसायिक सिलिंडर महागला, घरगुती दर स्थिर नवीन दरांनुसार, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक … Read more