दसऱ्यानंतर सोन्याचा ‘माज उतरला’; किमतीमध्ये मोठी घसरण, १ ग्रॅम सोन्याचा आजचा दर काय?Gold Silver Price
Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींनी जो उच्चांक गाठला होता, त्याला अखेर दसरा सण संपताच ब्रेक लागला आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात एक लाख १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर आता जोरात खाली आले आहेत. या घसरणीमुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ताज्या … Read more