IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा;रोहित शर्माची कर्णधार पदावरून हाकलपट्टी,नवा कर्णधार कोण पाहा ?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, काही महत्त्वपूर्ण बदल संघात पाहायला मिळत आहेत. वनडे संघात ‘नव्या युगाची’ सुरुवात: गिल कर्णधार, अय्यर उपकर्णधार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. … Read more