दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना ₹३,००० एकत्र मिळणार? दोन हप्ते एकत्र जमा!Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्याचे ₹१,५०० चे अनुदान अद्याप महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more