75 लाख महिलांच्या खात्यात होणार 10 हजार जमा, ‘लाडकी बहीण’नंतर कोणत्या योजनेची चर्चा?Bihar Mahila Rojgar Yojana :
Bihar Mahila Rojgar Yojana :राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच, राज्य सरकारने महाराष्ट्राच्या धर्तीवर एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना, राज्यातील सुमारे ७५ लाख महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. Bihar Mahila Rojgar Yojana : या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र … Read more