मंत्री समितीच्या बैठकीत मोठा निर्णय ? गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करणार
मंत्री समितीच्या बैठकीत मोठा निर्णय ? राज्यात २०१९ साली आलेल्या महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात राज्यातील अनेक भागांमध्ये … Read more