टीम इंडियाला जेतेपद मिळवून देणारा खेळाडू आता प्लेइंग 11 मधून बाहेर? कप्तान व कोच पुढे पेच… IND vs WI :
IND vs WI :भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मधील भारताची ही दुसरी मालिका आहे. इंग्लंडविरुद्धच्या प्रभावी कामगिरीनंतर भारतीय संघ आता मायदेशात वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असल्याने, भारतीय संघ विजयासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र, संघ व्यवस्थापनासमोर … Read more