मोठी बातमी! पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता आज पासून जमा होणार; याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ. PM-KISAN YOJANA
PM-KISAN YOJANA देशातील करोडो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) २१ व्या हप्त्याबाबत (21st Installment) एक मोठी आणि अधिकृत बातमी समोर आली आहे. कृषी मंत्रालयाने या आठवड्यात हप्ता जारी करण्याची पुष्टी केली आहे. या २१ व्या टप्प्यात सुमारे ९ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या … Read more