मराठवाड्यात शेतीचा नवा रंग! शेतात उगवणार लाल, हिरवा आणि निळा कापूस; या कापसाला मिळतो जास्त भाव Colored Cotton
Colored Cotton: शेतकरी मित्रांनो, कापूस शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती फक्त ‘पांढरं सोनं’. पण निसर्गाच्या आणि तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे आता कापूस फक्त पांढराच राहिला नाही. आपल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात चक्क रंगीत कापसाचा (Colored Cotton) प्रयोग यशस्वी झाला आहे. हिरवा, निळा आणि सोनेरी रंगाचा हा कापूस सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, … Read more