राज्यात 4 ते 7 ऑक्टोंबर या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस! पंजाब डख नवीन अंदाज Weather Report
Weather Report : प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि भारतीय हवामान विभाग या दोघांनीही राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे. ४, ५ आणि ६ ऑक्टोबर २०२५ या तीन दिवसांत राज्यात भाग बदलत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर मान्सून पूर्णपणे परतणार असून, राज्यात थंडीचे आगमन होईल, असा महत्त्वाचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more