पदवीधर मतदार नोंदणी ! ऑनलाईन कशी करावी? संपूर्ण मार्गदर्शन! voter registration process
voter registration process तुमचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे का? जर होय, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे – पदवीधर मतदार नोंदणी (Graduate Voter Registration) आता सुरू झाली आहे! पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. या नोंदणीमुळे तुम्हाला आगामी निवडणुकीत मतदान करता येईल आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता … Read more