प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन ujjwala gas mofat

ujjwala gas mofat

ujjwala gas mofat : केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आणि त्यांना धुरापासून मुक्ती देण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आता २५ लाख अतिरिक्त महिलांना मोफत एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. यामुळे देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.ujjwala gas mofat महिलांच्या … Read more