Udyam Registration करण्याचे 10 मोठे लाभ: आताच करा नोंदणी आणि मिळवा सरकारी योजनांचा फायदा!
Udyam Registration: (उद्यम नोंदणी) भारत सरकारने देशातील लघू, लहान आणि मध्यम उद्योगांना (MSME – Micro, Small, and Medium Enterprises) सशक्त बनवण्यासाठी ‘Udyam Registration’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोफत ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. याला पूर्वी ‘Udyog Aadhaar Registration’ म्हणून ओळखले जायचे. कोणत्याही प्रकारचा छोटा व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी ही नोंदणी आजच्या काळात अत्यावश्यक बनली आहे. ही … Read more