तुर पिकातील ‘मर’ रोगावर मात: आता हा उपाय करून पाहा!tur mar rog upay
tur mar rog upay : महाराष्ट्रातील हजारो तूर उत्पादक शेतकरी दरवर्षी ‘मर’ रोगाच्या वाढत्या समस्येमुळे मोठे आर्थिक नुकसान सोसत आहेत. हिरवेगार पीक अचानक माना टाकून वाळून जाण्याच्या या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. अनेकदा महागड्या रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करूनही यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. मात्र, कृषी तज्ज्ञांनी या गंभीर समस्येवर एक … Read more