शेतकरी मित्रांनो! सोयाबीन काढणीनंतर ‘या’ पद्धतीने करा तुरीचे खत व्यवस्थापन; बंपर उत्पन्न निश्चित.Tur Farming
Tur Farming : राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचे काम बहुतांश पूर्ण केले असून, आता आंतरपीक म्हणून शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या पिकाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तूर पीक १०० ते १२० दिवसांच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. या निर्णायक टप्प्यावर योग्य आंतरमशागत आणि संतुलित खत व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पादन विक्रमी पातळीवर नेणे शक्य आहे, असे कृषी तज्ज्ञांचे … Read more