शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: ट्रॅक्टर अनुदानात ऐतिहासिक वाढ, आता मिळणार ₹२ लाख अनुदान! Tractor Subsidy
Tractor Subsidy राज्यातील शेतकरी बंधूंसाठी, विशेषतः फळबाग लागवड करणाऱ्यांसाठी, एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे! महाराष्ट्र शासनाच्या ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना’ने (MIDH) ट्रॅक्टरच्या अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आता २० एचपी (HP) पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना तब्बल २ लाख रुपयांपर्यंतचे विक्रमी अनुदान मिळणार आहे. यासंबंधीचे सुधारित आदेश नुकतेच निर्गमित … Read more