महिलांना ‘स्वयंसिद्धा योजना’ अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी 10 लाख कर्ज मिळणार!Swayam Siddha Yojana
Swayam Siddha Yojana : राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने ‘महिला स्वयंसिद्धी योजना’ सुरू केली आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत पुरवली जात आहे. विशेषतः इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) गरीब महिलांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.Swayam … Read more