स्वधार योजना विद्यार्थ्यांना मिळणार ६०,००० शिष्यवृत्ती!! swadhar scholarship
swadhar scholarship महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार देणारी महाराष्ट्र शासनाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं सोपं झालं आहे. स्वाधार योजना म्हणजे काय? swadhar scholarship अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील जे विद्यार्थी इयत्ता ११वी, १२वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहांमध्ये … Read more