या वर्षी सोयाबीला कसा मिळेल दर Soyabean Market Rate.
Soyabean Market Rate… शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सोयाबीनचे दर सध्या तुमच्या चिंतेचे कारण बनले आहेत. यंदा अनेक ठिकाणी सोयाबीनची पेरणी कमी झाली, तर काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे यंदा उत्पादन कमी होईल, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र बाजारात दरात अपेक्षित वाढ न होता, काही ठिकाणी तर ते कमी होताना दिसत आहेत. याचे … Read more