शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ‘ सौर कृषी पंप’ नियमांत बदल ! sour krushi pump rule
sour krushi pump rule : महावितरणने (MSEDCL) केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनामध्ये महावितरणने १०० पैकी तब्बल ९३ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, जी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. याचवेळी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मागेल त्याला सौर … Read more