शक्ती चक्रीवादळाचं संकट, विदर्भ, मराठवाड्यात कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा? Shakti Cyclone
Shakti Cyclone : राज्यातून नैर्ऋत्य मान्सूनच्या (Monsoon) माघारीसाठी पोषक हवामान तयार होत असले तरी, पुढील आठवडाभर परतीचा पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ६ ते ११ ऑक्टोबर २०२५ या काळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अरबी समुद्रात सक्रिय झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने … Read more