गरजूंच्या खात्यात थेट पैसा: महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय! sanjay gandhi yojana
sanjay gandhi yojana: गरजू नागरिकांना वेळेत आणि पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. आता, विशेष सहाय्य योजनांचे अर्थसहाय्य ऑक्टोबर २०२५ पासून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा केले जाणार आहे. शासनाच्या या थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे योजनांच्या … Read more