गुडन्यूज! संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार! कोणाला मिळणार ₹3,500? वाचा संपूर्ण माहिती. Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana नमस्कार! आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या योजनांबाबतची सर्वात ताजी आणि मोठी बातमी घेऊन आलो आहे. संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना (Shravanbal Seva Nivrutti Yojana) या दोन कल्याणकारी योजनांच्या लाखो लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या अनुदानासंदर्भात आनंदाची बातमी आहे. आपल्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही … Read more