या जिल्ह्यांना रेड अलर्ट; पाऊसाचा इशारा….Red Alrt
Red Alrt बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. यामुळे, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. … Read more