आता रेशनऐवजी थेट खात्यात पैसे जमा! ‘या’ १४ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा! ration Installment
ration Installment : राज्यातील दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ जिल्ह्यांमधील रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून, पात्र कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नेमकी योजना काय? राज्यातील १४ दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये … Read more