रब्बी पिकांचे नवे हमीभाव जाहीर! पहा कोणत्या पिकाला किती भाव ?Rabi MSP Hike List

Rabi MSP Hike List

Rabi MSP Hike List : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची (CCEA) बैठक १ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली असून, यामध्ये २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) म्हणजेच हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे रब्बी पिकांची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काहीसा … Read more