रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत मिळणार?Rabi Crop Relief

Rabi Crop Relief

Rabi Crop Relief : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. ७) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अतिरिक्त मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक … Read more