पंजाब डख अंदाज ;आज आणि उद्या या भागात जोरदार पाऊस !punjab dakh andaj
punjab dakh andaj : सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये ‘शक्ती’ नावाच्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची जी चर्चा सुरू आहे, त्याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळ आपल्या राज्यात येणार नाही, त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांनी कोणतीही भीती बाळगण्याची किंवा चिंता करण्याची गरज … Read more