पोस्ट ऑफिसची नवीन योजना: पती-पत्नींना मिळणार दरमहा ९,२५० रुपये!Post Office Monthly Income Scheme
Post Office Monthly Income Scheme : सध्याच्या काळात कुटुंबाला नियमित उत्पन्न देणारा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असणे खूप महत्त्वाचे आहे. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय पोस्ट ऑफिसची ‘मासिक उत्पन्न योजना’ (Post Office Monthly Income Scheme – POMIS) हा नेहमीच एक विश्वासार्ह आणि अत्यंत सुरक्षित सरकारी पर्याय ठरला आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी … Read more