नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा २.० : शेतकऱ्यांसाठी अनुदानाची सुवर्णसंधी, ऑनलाइन अर्ज सुरू! PoCRA 2.0
PoCRA 2.0 प्रतीक्षा संपली! नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (NDKSP) दुसरा टप्पा, ज्याची शेतकरी बांधव गेल्या दोन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘पोखरा २.०’ (PoCRA 2.0) अखेर खुला झाला आहे. राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मार्च २०२४ मध्ये अर्ज … Read more