डाळिंब लागवडीसाठी मिळवा १००% अनुदान! असा करा अर्ज ! PoCRA Scheme

PoCRA Scheme नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (PoCRA) राज्यातील निवडक २१ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी शेतीला अधिक सक्षम करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या या योजनेच्या पोर्टलवर डाळिंब लागवडीसाठी १००% अनुदानावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोकरा योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी … Read more