PM Kisan Installment Date: पीएम किसानचा २१ वा हप्ता तारीख जाहीर!

PM Kisan Installment Date

PM Kisan Installment Date : केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २१ वा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या पूरग्रस्त राज्यांतील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक … Read more