पीएम किसान योजनेचा हप्ता बंद? तर आजच करा हे काम हप्ता पुन्हा सुरू !PM Kisan Installment

PM Kisan Installment

PM Kisan Installmentn : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) लाखो लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. काही कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडले आहेत किंवा ज्यांची नवीन नोंदणी कागदपत्रांतील त्रुटींमुळे अडकली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोर्टलवर ‘अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन’चा नवा पर्याय … Read more