प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्र सरकारचे मोठे बदल, आता मिळणार 2.10 लाखांचा लाभ! PM Awas Yojana Gramin
PM Awas Yojana Gramin ही केंद्र सरकारची योजना ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना आणि कच्च्या किंवा जुन्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्के घर देण्यासाठी चालवली जाते. ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेला बळकट करणाऱ्या या योजनेत महाराष्ट्र सरकारने २०२५ मध्ये महत्त्वपूर्ण बदल करून गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. केवळ आर्थिक मदतीत वाढच नाही, तर घरासाठी लागणारे महत्त्वाचे बांधकाम … Read more